रॉकेलची मिठी

रॉकेलची मिठी
पेट्रोलच्या गळा
श्वासा येती कळा
भरधाव.

भिजले शेपूट,
आतडे पिळले
इमान वाळले
थारोळ्यात.

काळेच डांबर,
टायरही काळे
लाल अवकाळे
झाले वो माय !

No comments:

Post a Comment