टाकतात माना

टाकतात माना
पिकं कोमेजुनी;
पाजू किती पाणी
गिलासाने.

सोडव तू आता
संसाराची फाशी;
रोज एकादशी
धरू किती.

No comments:

Post a Comment