कुडी हिंडे दारोदारी

कुडी हिंडे दारोदारी
जीव राहे पंढरपुरी.

मुखी नामाचा संबळ
मनी 'सावळा' गोंधळ.

केली भेटीने करणी
डोळे लागले झुरणी.


No comments:

Post a Comment