तन, मन, धन

तन, मन, धन
करू अवघे अर्पण.

योगक्षेमचिंता
वाहू चरणी अनंता.

भविष्य वाचून
भोगू सुखे वर्तमान

नाही लाभ-हानी
होऊ निमित्ताचे धनी.

No comments:

Post a Comment