तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
सरो आले आता
सरो आले आता
श्वासांचे इंधन
दु:खाचे चुंबन
घेता घेता.
व्याकुळले ओठी
गाईंचे हंबर
व्यथांची झुंबरं
उजळली.
नसानसातून
वाजे एकतारी
मृदंगाला भारी
झाली शाई.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment