तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
खपती ना शस्त्रें
खपती ना शस्त्रें
युद्घ झाल्याविन
चालावे दुकान
कैसे देवा.
राहील खेळते
कैसे भांडवल
पडलेला माल
धुळखात.
चालेल अशाने
कसा व्यवहार ?
ज्या त्या धंद्यावर
आली मंदी.
नेमुनिया करा
शांतीसाठी युद्घ
ख्रिस्त-महम्मद
सेनापती.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment