तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
आला हृदयात
आला हृदयात
वसतीला तुका
काय वाण निका
सापडला !
स्फुरे नामयाचा
आम्हा भक्तिभाव
झालो उमराव
पंढरीचे.
ब्रह्मानंदी टाळी
लावी ज्ञानदेव
काय आम्हा भेव
काळाचे ते ?
विठोबाचे घरी
थांबलो पाहुणे,
आता येणे-जाणे
करी कोण ?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment