बेडकाची उडी

बेडकाची उडी
काय गाठी पैलथडी ?

आकाशी विहार
काय करू जाणे मोर ?

कोकिळेला गाणं
वर्ज्य पंचमावाचून.

अहंकारी मन
तसे दूर देवपण.


No comments:

Post a Comment