वासनेत

वासनेत
दोष नाही
अंतर्बाही
निर्मळ.

आले देव
तिच्या पोटी,
कोटी कोटी
ब्रह्मांड .

तोच खरा
बीजमंत्र
नव्हे यंत्र
भोगाचे.

तिच्यापाशी
दोन सरे
एक उरे
केवळ.

No comments:

Post a Comment