तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
मायलेकराची
मायलेकराची
झाली ताटातुट
नाळ-बेंबी गाठ
खंडोनिया.
हिंडे माय आता
दुधा वटवीत
माया साठवीत
गाठीलागी.
लेकराच्या भुके
पडे सदा खाड
खाऊनिया भाड
ममतेची.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment