खाजवाया

खाजवाया
आले नख
झाले सुख
सागर.

चौखंडात
चार जण
काय उणं
श्रीमंती !

ढुंगणाला
पुरे हात
आवाक्यात
मंगळ.

विज्ञानाला
पूर चढे
मुंगी बुडे
मुतात.

No comments:

Post a Comment