वैराग्याची धाव

वैराग्याची धाव
सातरीपर्यंत
विचारांचा अंत
भावनेत.

अंगावर लाख
घाला चिलखत
टळेना देहान्त
भगवाना.

गीता पारध्याचा
फिटवी  संदेह
वैकुंठ सदेह
नाही कोणा.

No comments:

Post a Comment