तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
वांझोटी नव्हाळी
वांझोटी नव्हाळी -
एक तारखेची पाळी.
उधारीची वही
तार इंद्रायणी बाई!
उसनी साखर
तसे हसू ओठावर.
भविष्याचा निधी
सरे वर्तमानाआधी.
चक्रवाढ ऋण:
लेक मोठा बापाहून.
बरे झाले देवा,
नाही केली तुम्ही सेवा.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment