प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
आम्हा इतुकेच ठावे.

घेऊ जरी मानपान
आम्हा विठ्ठलाची आण.

घडे वित्त देणे-घेणे
आम्हा नरकासी जाणे.

उजव्याने दान दिले,
नाही डाव्याला कळले.

तैसे राहू संसारात
बाहेरी ना असो आत.


No comments:

Post a Comment