स्वाभिमान आणि

स्वाभिमान आणि
सूक्ष्म अहंकार
सीमा - रेखांतर
पारखावे.

कोण मुखवटा,
कोणते श्रीमुख ?
पटावी ओळख
अंतर्यामी.

वेचता न येती
गव्हातले खडे
चकव्यात पडे
वाटचाल.

No comments:

Post a Comment