सुध्या संगतीने

सुध्या संगतीने
दोन सुध्या बाता
बसतात लाथा
गध्यासंगे.

 
घाणेरड्या संगे
दंगा मस्ती केली,
घाण उडवली
अंगावर.

काय कामी देवा
असला लोकांत ?
तुझ्याशी एकांत
वाटे बरा.

No comments:

Post a Comment