तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
धरणाचे पोट
धरणाचे पोट
भरले ना नीट.
थेंब थेंब मुते
नळ, टाके रिते.
विहिरीत ओल
नाही खोल खोल.
आटलेले तळे
डोळ्यातून गळे.
उदकाची चोरी
करी मारामारी.
पाण्यासाठी शुद्घ
नियोजित युद्घ.
जीवाहून मोठी
भरलेली लोटी.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment